पुण्यात आठवलेंची नवी कविता | Ramdas Athawale | Uttam Tupe

2021-04-28 313

पुण्यात आठवलेंची नवी कविता
पुणे - जेष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना मुळारोड येथे शासनाच्यावतीने बांधून दिलेल्या पक्क्या घराचे हस्तांतरण केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज झाले. त्यानंतर आठवलेंच्यां भाषणात त्यांनी कवितांची लयलूट केल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Videos similaires